Systems & Cyber Security Portfolio

IT Infrastructure &
Cyber Security Specialist

८+ वर्षांपेक्षा जास्त आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, नेटवर्क रिस्ट्रक्चरिंग आणि सिक्युरिटी ऑडिट्सचा (VAPT) अनुभव.

माझे प्रोजेक्ट्स पहा संपर्क करा
Hybrid VAPT Testing Lab: ACTIVE Kali Linux वर रिअल-टाइम सुरक्षा टेस्टिंग सुरू आहे.
My Technical Solutions

विकसित केलेले प्रमुख तांत्रिक प्रोजेक्ट्स

🎛️ IT Asset Management Automation System

हे नक्की काय आहे?

कंपन्यांमध्ये सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर परवान्यांची नोंदणी एक्सेलवर मॅन्युअली केली जाते — चुका होण्याची शक्यता जास्त. हे लो-कोड ऑटोमेशन टूल संपूर्ण Lifecycle एकाच ठिकाणी व्यवस्थापित करते.

संस्थेला फायदे

  • १००% अचूक मालमत्ता ट्रॅकिंग: कोणता लॅपटॉप कोणाकडे आहे ते तात्काळ कळते.
  • खर्चात बचत: न वापरलेले परवाने आणि पडून असलेले हार्डवेअर सहज ओळखता येते.
  • ऑडिट सोपे: IT ऑडिटच्या वेळी अचूक रिपोर्ट एका क्लिकवर मिळतो.

🛡️ VulnDash: Vulnerability Assessment Dashboard

हे नक्की काय आहे?

VulnDash हे मध्यवर्ती सुरक्षा डॅशबोर्ड आहे जे नेटवर्कमधील सुरक्षा त्रुटी स्कॅन करून गंभीरतेनुसार (Critical / High / Medium / Low) वर्गीकृत डेटा ग्राफिकल स्वरूपात मांडते.

संस्थेला फायदे

  • हल्ले होण्यापूर्वीच सुरक्षा: लूपहोल आधीच शोधून डेटा लीक रोखता येतो.
  • वेगवान निर्णय: नेटवर्कच्या Security Posture चा रिअल-टाइम अंदाज येतो.
  • स्वतंत्र ऑडिट: महागड्या बाह्य सुरक्षा ऑडिटशिवाय अंतर्गत Health Check.
Tech Insights

तांत्रिक व माहितीपूर्ण लेख

Cyber Security

सायबरसिक्युरिटी संपूर्ण माहिती

डिजिटल जगात सायबर सुरक्षा का महत्त्वाची आहे आणि ती सोप्या भाषेत कशी समजून घ्यावी.

Cyber Security

Firewall, IPS आणि IDS मधील फरक

नेटवर्क सुरक्षेसाठी Firewall, IPS आणि IDS ची भूमिका आणि त्यांच्यातील मुख्य फरक.

Cyber Security

डिजिटल युगातील सायबर धोके

आधुनिक सायबर हल्ले, मालवेअर आणि व्यवसायाचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे मार्ग.

Networking

नेटवर्किंग संपूर्ण माहिती

संगणक एकमेकांशी संवाद कसा साधतात? नेटवर्किंगचे मूलभूत प्रकार सोप्या मराठीत.

Artificial Intelligence

ChatGPT म्हणजे काय?

AI चे प्रगत साधन ChatGPT काय आहे आणि त्याचे व्यावहारिक उपयोग कोणते.

Hardware

संगणक हार्डवेअरचे मूलभूत घटक

Processor, Motherboard, RAM, GPU आणि BIOS यांचे अचूक कार्य आणि महत्त्व.

Hardware

संगणकाचा मेंदू: प्रोसेसर

Processor कसा काम करतो? विविध कामांसाठी योग्य Processor कसा निवडावा.

Hardware

RAM म्हणजे काय?

Random Access Memory चे कार्य काय असते आणि सिस्टीम सुरळीत चालण्यासाठी ती का गरजेची आहे.

Hardware Storage

HDD आणि SSD मधील फरक

HDD आणि SSD यांच्या कार्यप्रणालीमधील फरक, Speed आणि Performance तुलना.

Hardware Firmware

BIOS आणि UEFI मार्गदर्शन

Legacy BIOS आणि आधुनिक UEFI Firmware म्हणजे काय आणि Booting मध्ये त्यांची भूमिका.

Hardware Graphics

Graphics Card म्हणजे काय?

GPU चे मुख्य प्रकार कोणते आणि Editing किंवा Rendering साठी योग्य निवड कशी करावी.

Hardware Electronics

SMPS म्हणजे काय?

Switched-Mode Power Supply Motherboard आणि इतर घटकांना सुरक्षित Voltage कसा पुरवतो.

IT Support

संगणक दुरुस्ती Step-by-Step

Computer Hang होणे किंवा सुरू न होणे अशा सामान्य समस्या स्वतः कशा सोडवाव्यात.

Programming

प्रोग्रामिंग म्हणजे काय?

Coding किंवा Programming म्हणजे नक्की काय? Computer ला Commands देऊन Software कसे तयार केले जाते.

Fundamentals

कम्प्युटर आणि मनुष्य संवाद

Machine Language आणि Human Language यांच्यातील दुवा आणि Operating System चे मुख्य कार्य.

Fundamentals

Software आणि Hardware काय आहे?

भौतिक घटकांचे अदृश्य Programs शी असलेले नाते सोप्या शब्दांत स्पष्ट करणारे स्पष्टीकरण.

Fundamentals

संगणकाची मूलभूत माहिती

संगणकाचा शोध, त्याचा इतिहास आणि आधुनिक मानवी जीवनात त्याने घेतलेले महत्त्वाचे स्थान.

Community

ANS मंचावर आपले स्वागत

ANS Technology च्या Community Platform वर आपले स्वागत! तंत्रज्ञानाच्या प्रवाहात एकत्र जोडूया.

Cyber Awareness

Telegram Account Hacked? सुरक्षित कसे ठेवावे?

Telegram Account हॅक कसे होते आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स.

Artificial Intelligence

AI चे वाढते साम्राज्य आणि डेटा सेंटर – भाग १

ChatGPT ला प्रश्न विचारला की उत्तर नेमकं कुठून येतं? डेटा सेंटर म्हणजे काय आणि AI मुळे ते कसे बदलले.

Get In Touch

संपर्क साधा

ANS Technology

📧 ans.saurabhpatil@gmail.com
🔗 linkedin.com/in/anssaurabhpatil
📍 मुंबई, महाराष्ट्र